राहण्याची निवासव्यवस्था
राहण्यासाठी निवासासाठी तुम्ही चांगल्या रूम्स मंदिराशेजारी पाहत असाल तर तुम्ही आमच्या या संकेत स्थळा ला भेट देऊ शकता .
या आणि स्वामीसेवा परिवारातर्फे राहण्याचा आनंद घ्या .
तुम्हाला हवे तसे रूम चे आनंद तुम्ही घेऊ शकता, सर्व प्रकारच्या सोयींनीयुक्त असलेले रूम तुम्हाला मिळू शकतील.
Double Deluxe Room
आमच्या डबल डिलक्स खोल्या आधुनिक आणि आलिशान सुविधांनी परिपूर्ण आहेत ज्यामुळे तुम्हाला उत्तम राहण्याची संधी मिळते.
Double Club Room
तुमच्या आनंददायी सुट्टीसाठी उत्साह वाढवण्यासाठी आम्ही १५ क्लब रूम्स एका उत्साही स्पर्शाने डिझाइन केलेले आहेत.
फॅमिली Room
तुमच्या ३-४ जणांच्या फॅमिली साठी उत्तम निवास तुम्ही मंदिराजवळ पाहत असाल तर तुम्ही आमच्या या नॉन AC आणि AC rooms चा आनंद घेऊ शकता.
Double Bed Room
तुमच्या 2-3 जणांच्या फॅमिली साठी उत्तम निवास तुम्ही मंदिराजवळ पाहत असाल तर तुम्ही आमच्या या नॉन AC आणि AC rooms चा आनंद घेऊ शकता.
Plan an Unforgettable Experience in Mykonos Today!
We can help you fit your stay and experience within your allotted budget.
Book Your Stay Now
- +91 8605639442
